सांगवी,दि.१४(punetoday9news):-    पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीतील  भारतीय नवयुवान संघाच्या पदाधिकारी व सदस्यांकडून चिंचवड गावात स्थित असलेल्या पुनरूत्थान समरसता गुरुकुलम ह्या अनाथ आश्रमात दिवाळीच्या निमित्ताने ५० किलो फराळ वाटप केले .   या वेळी संघाचे संस्थापक व अध्यक्ष साहिल मानवतकर , संघाचे सरसचिव  कार्तिक गायकवाड, सहसचिव केदार कदम, महिलाध्यक्ष वैष्णवी पाटील, रोहन चौगुले, जितेंद्र ठाकूर व इतर सहकारी उपस्थित होते.



दुसऱ्यासाठी उजळणं म्हणजे दिवाळी आणि मनातला अंधार वितळवनं म्हणजे दिवाळी. हा उद्देश समोर ठेऊन चकली, चिवडा, करंजी, लाडू, बाकरवडी, शंकरपाळी असा दिवाळी फराळ मुलांना वाटण्यात आला .

Advt:- 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!