पुणे,दि.१७ (Punetoday9news):- पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव.
पदाचे नाव : उप संचालक (एकुण पदे १६)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव
वयोमर्यादा :- अ) संचालक पदासाठी कमाल ५० वर्षे ब) उपसंचालक पदासाठी कमाल ४० वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख : १५ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f5LhQ8
अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.org.in
Comments are closed