पिंपळे निलख, दि. ३०(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील इंडियन सायकलिंग क्लब आयोजित या उपक्रमात श्री साई मंदिर विशालनगर व पिंपळे निलख मधील श्री साई मंदिर येथील सदस्य सहभागी झाले होते.
सायकल चालवा, पर्यावरण स्वच्छ ठेवा, स्वतःचे आयुष्य निरोगी ठेवा आणि पैशाची बचत करा. असा सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने ही सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमात जितीन इंगवले , संतोष दरेकर , चंद्रकांत ववले, संजय टिळेकर , आशुतोष देसले, राकेश गिरमे, अनिकेत इंगवले, उमेश साठे, सुमित पवार, सुनील अडसूळ, किशोर पाटील, संदीप बोडके, भाग्येश पाटुकले सहभागी झाले होते.
या गो ग्रीन सायकल वारीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व साई भक्तांचे संंघटनेचे प्रमुख राकेेेश गिरमे यांनी आभार व्यक्त करण्यात आले.
Advt:-
Comments are closed