मुंबई, दि. ३(punetoday9news):-

पदाचे नाव – जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी

एकूण पद संख्या– ५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.४५ पर्यंत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४००००१.

परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी  –www.maharashtra.gov.in 

 





Comments are closed

error: Content is protected !!