पिंपरी, दि.६(punetoday9news):-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) च्या वतीने पिंपरी आणि पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तसेच गरजूंना पाणी वाटपही करण्यात आले.
यावेळी पँथर रिपब्लिकन पार्टी (एस)चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष आशाताई लोळे, पुणे शहर अध्यक्ष शिवरूद्र कुमजकर, पुणे शहर युवा अध्यक्ष दत्तात्रय फाले, पुणे जिल्हाध्यक्ष किसन यादव, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र मोहोळ, पिंपरी-चिंचवड युवा अध्यक्ष श्रीकांत तुरूकमारे, ज्योती ओंबळे, सखुबाई भोसले, मालूबाई मापारे, सुमन घोलप, मंजुषा पडवळ, बेबीताई कांबळे, संदिप तमायचिकर आदी उपस्थित होते.
Advt:-
Comments are closed