भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड मधील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष नगरसेवक संतोष कांबळे व मित्रपरिवार यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
यावेळी बाबासाहेबांच्या बद्दल बोलताना नगरसेवक संतोष कांबळे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा सांगत त्यांच्या जीवनातील त्यांचे कार्य व आजपर्यंतचे समाजाला मिळालेल्या अमूल्य योगदानाबद्दल माहिती दिली तसेच आपण डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श कायम समोर ठेवून संपूर्ण भारतीय समाजाच्या उन्नती , विकासासाठी कार्य केले पाहिजे हि भावना व्यक्त केली .
यावेळी फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते व नागरिक नागरिक उपस्थित होते.
Advt :-
Comments are closed