सांगवी, दि.७ ( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे सांगवी प्रभाग क्रमांक ३२ व नवी सांगवी प्रभाग क्रमांक ३१ येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिलांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकरणीतील महिलांना वैशाली काळभोर (अध्यक्ष – महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड), पुष्पा शेळके (कार्याध्यक्ष – महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड), सविता कोकणे (अध्यक्ष -चिंचवड विधानसभा), उज्वला ढोरे (उपाध्यक्ष – महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड) सविता धुमाळ (प्रभाग अध्यक्ष, काळभोर नगर) यांच्या हस्ते नियुक्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रशांत शितोळे (कार्याध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड), शिवाजी पाडुळे (मा. स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड ) ऋतुजा बिराजदार (युवती अध्यक्ष – चिंचवड विधानसभा) उपस्थित होते.
मनिषा पुरी (उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा), कोमल कवडे (अध्यक्ष – प्रभाग क्र.३२), भाग्यश्री शिंदे ( कार्याध्यक्ष – प्रभाग क्र.३२), सुरेखा चौधरी (वॉर्ड अध्यक्ष), सविता पोरे (वॉर्ड अध्यक्ष), छाया भदाणे (वॉर्ड अध्यक्ष), प्रतीक्षा घोडके (वॉर्ड अध्यक्ष), उमा पाडुळे (अध्यक्ष – प्रभाग क्र.३१), कल्पना राऊत (वॉर्ड अध्यक्ष), माधुरी कदम (वॉर्ड अध्यक्ष), ललिता राजपूत (वॉर्ड अध्यक्ष), सोनाली फसके (वॉर्ड अध्यक्ष) यांची निवड करण्यात आली .
Advt:-
Comments are closed