पिंपळे गुरव,दि.१६(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात क्रीडा क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप व नगरसेवक सागर अंघोळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

माऊली जगताप (दीर्घ अंतरावरील हौशी सायकलिंग पटू) , मिलिंद संधान ( अंतरावरील हौशी सायकलिंग पटू), अनिल लोखंडे (कबड्डी, उत्कृष्ट क्रीडा संघटक), झांजरे एच. बी. (स्काऊट व गाईड, उत्कृष्ट शिक्षक), रवि मोरे (किकबॉक्सिंग, उत्कृष्ट क्रीडा संघटक), सुदेश गायकवाड (शिवकालीन कला जीवनगौरव), योगेश मोरे (कराटे, उत्कृष्ट क्रीडा संघटक), राकेश म्हसकर (मिक्स बॉक्सिंग, उत्कृष्ट क्रीडा संघटक), मिहीर नरवडे (क्रिकेट, उत्कृष्ट खेळाडू), विशाल कदम (दीर्घ अंतरावरील हौशी सायकलिंग पटू), दिपक लोकनादण (उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक),  मुकेश पवार (उत्कृष्ट क्रीडा शिक्षक).




यावेळी नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, माऊली जगताप, महेश जगताप, राजू लोखंडे , राहुल जवळकर, संतोष धाडवे, सुनील देवकर आदी उपस्थित होते.

दत्तात्रय भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील साठे यांनी आभार मानले.

Comments are closed

error: Content is protected !!