पुणे,दि.३१(punetoday9news):- कोरेगाव (भिमा) येथील १ जानेवारी रोजीचा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
फेसबुक चॅनल
http://www.facebook.com/MahaDGIPR
युट्यूब चॅनल
http://www.youtube.com/MaharashtraDGIPR
नागरीकांनी घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. याशिवाय सह्याद्री वाहिनीवरून देखील प्रसारण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फेसबुक चॅनल
http://www.facebook.com/MahaDGIPR
युट्यूब चॅनल
http://www.youtube.com/MaharashtraDGIPR
Comments are closed