पिंपरी, दि. २( punetoday9news):- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
दि.०२ जानेवारी २०२१ रोजी स.९.०० ते दु. २.०० रक्तदान शिबिर, कोरोना रॅपिड टेस्ट (अँन्टिजेन), नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महापौर माई ढोरे, उप महापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
Comments are closed