नोकरी विषयक माहिती:-
(Punetoday9news):- पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 214 जागांसाठी भरती ( 2020-2021साठी )
पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (इंग्रजी माध्यम) (iii) TET
वयाची अट: 08 जानेवारी 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी: नाही.
जाहिरात व अर्ज पाहा: https://bit.ly/3nwET7p
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2021 (11:00 AM ते 02:00 PM)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे-05
अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
अधिकृत वेबसाईट: https://www.pmc.gov.in/mr
Comments are closed