दापोडीतील गणेश नगर येथून उपक्रमाची सुरुवात.

पिंपरी,दि.९(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील गणेशनगर मध्ये पेट्रोल दरवाढ कमी करा व गॅसची सबसिडी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली. या मागणीबाबत पत्रावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्याच्या उपक्रम राबवण्यात आला.




यावेळी मनसे चे उप विभाग प्रमुख अलेक्सझांडर आप्पा मोझेस, सतीश मथमर्थी, सागर भेगडे, सागर भोकरे, शुभम सटतालु , भिम मुळे, विक्रम शेळके, प्रशांत सांगळे, अनिल काची, अनिल कुलकर्णी आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!