पुणे,दि.१८( punetoday9news):- पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जिल्ह्यातील पुर्व भागात कालही झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची चिंता वाढवली आहे. त्यात आज नाशिक , धूळे , सोलापूर , नंदूरबार , पालघर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
Comments are closed