पुणे, दि.२१,(punetoday9news):- • हाॅटेल आणि बार रात्री ११ वाजता बंद
• संचारबंदीचा अंमलबजावणी सोमवारपासून
• भाजीपाला आणि अन्य वस्तू वाहतूकीसाठी परवानगी. • उद्या व्यापारी बरोबर बैठक
• विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषदेत दिलेली माहिती
• लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध.
• जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवर निर्बंध नाही
• स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या अभ्यासिका या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.
Comments are closed