पुणे,दि.२२(punetoday9news):-  अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याबद्दलची माहिती स्वतः भुजबळ यांनी ट्विट करून दिली आहे. 
ते म्हणाले,
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.

https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1363704412338671616?s=19

तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!