मुंबई,दि.२२( punetoday9news):-  दादरा हवेलीचे खासदार मोहनभाई संजीभाई देलकर (वय- ५९) यांचा मृतदेह मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोहन देलकर हॉटेलमधील ज्या खोलीत होते, तिथे गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोट देखील पोलिसांना आढळून आली आहे.  मोहन देलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकर व दोन मुले आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!