पिंपरी,दि.१४(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. आज शहरात ‘ड’ प्रभागात सर्वात जास्त १७० रूग्णांची नोंद झाली आहे.
तर दुसरीकडे नागरिक, व्यावसायिकांना आवाहन करूनही नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी
त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात वाढती रूग्ण संख्या हा पुन्हा एकदा भयानक रूप धारण करणारा प्रश्न बनू शकतो.
Comments are closed