पुणे, दि. ( punetoday9news):- पुणे महानगरपालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेद्वारे धानोरी , कळस , विश्रांतवाडी , विमाननगर , वडगावशेरी , येरवडा या भागात गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा करण्यात येत आहे .

यापैकी काही ठिकाणी पाण्यामध्ये काही प्रमाणात टर्बीडीटी आढळून येत आहे . याबाबत पुणे महानगरपालिका जाहीर आवाहन केले आहे की सदर पाणी हे संपूर्णपणे निर्जंतुक व पिण्यासाठी योग्य असून नागरिकांनी आवश्यकता भासल्यास पाणी उकळून व गाळून घेणे .

अशी माहिती  मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांनी दिली आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!