मजुरवस्तीतील मुलांसाठी पुरणपोळीची होळी.

 

पिंपळे गुरव, दि. ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील मजुरवस्तीतील मुलांसाठी आदिलक्ष ग्रुप च्या वतीने पुरणपोळी चा स्वयंपाक करत होळी साजरी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी होळी साजरी न करता मोलमजुरी करणाऱ्या मजुरवस्तीतील मुलांसाठी पुरणपोळीचे जेवन देण्यात आले.

यावेळी आदिती निकम, अनिल मुळे, नंदनी गुप्ता व आदिलक्ष ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!