मुंबई, दि. 13 (punetoday9news):- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीदिनी चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मिडियाद्वारे करण्यात येणार आहे.
यूटयूब – https://www.youtube.com/
फेसबूक – https://www.facebook.com/
व ट्विटर – https://twitter.com/mybmc याद्वारे अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.
Comments are closed