सांगवी,दि.२८( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील सांगवी विकास मंच तर्फे होमक्वारंटाइन कोरोनाग्रस्त रुग्णांची मानवतेच्या नात्याने सेवा म्हणून  घरपोच पार्सल स्वरूपात जेवन देेेण्यात येेत आहे.

Home isolation म्हणजेच घरी होमक्वारंटाइन  असणारे  व ज्यांना जेवण बनवण्यास अडचण होत असेल अशा रुग्णांना घरपोच मोफत जेवण आणून देण्यात येणार असून जेवण मागवायचे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

संपर्क  9604141516 सांगवी विकास मंच, ओंकार महेश भागवत.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!