पिंपळे गुरव, दि.१(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवयेथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने उपासमार होत असलेल्या  130 कुटुंबांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किराणा किट वाटप करण्यात आले.

गरजवंताच्या पाठीवर आश्वासक हात म्हणून मराठवाडा जनविकास संघास पिंपरी-चिंचवड शहरात ओळखले जाते. मानवता हाच धर्म प्रेरणेतून जनसेवक मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आणि मित्र परिवार यांच्या प्रयत्नातून कोरोणाच्या महामारीमुळे झालेल्या टाळाबंदीत हातावर पोट असलेल्या गरजू कष्टकरी कुटुंबांची व दिव्यांग बांधवांना मदत करण्यात आली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने उपासमार होत असलेल्या  130 कुटुंबांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किराणा किट वाटप करण्यात आले.

 

Comments are closed

error: Content is protected !!