सांगवी,दि.१५( punetoday9news):-  दत्तात्रय आनंदराव भोसले (वय ५५) मुळगाव तांदळवाडी, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. चंद्रभागा निवास, आनंदनगर, जुनी सांगवी, पुणे२७. यांचे आज दि. १५-५-२०२१ वार शनिवार रात्री ९.३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. नवी सांगवी येथील माहेश्वरी चौक येथे त्यांचा शिवामृत वॉटर सप्लाय, वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. पिंपळे गुरव, सांगवी, जुनी सांगवी या परिसरात सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.

 

Comments are closed

error: Content is protected !!