पिंपरी, दि १८(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळातर्फे कासारवाडी व महात्मा फुले नगर येथे अन्नदान करण्यात आले.
महामंडळातर्फे अन्नदान करण्याचा चौथा दिवस आहे. या उपक्रमात आज फिरोज शेख, निवृत्ती काळभोर , संतोष म्हाञे, नीलकंठ कांबळे, प्रिया कांबळे , अंजली वर्टी, उमा काळे, अमित खराडे, हर्षदा नळकांडे, आशिष मालुसरे, राम मुदगल, अभिषेक कदम, अमित पवार, राहुल देवकर इत्यादीं शिक्षकांनी अन्न वाटप केले.
Comments are closed