पिंपरी,दि.१८.( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळातर्फे दि. 14 ते 24/5/21 रोजी पर्यत अन्न वाटप व फळ वाटप करण्यात येत आहे आकूर्डी, चिंचवड, पिंपरी ,कासारवाडी, दापोडी इत्यादी ठिकाणी देण्यात येत आहे.
आज दापोडी येथे अन्नदान करण्यात आले या प्रसंगी महामंडाळाचे अध्यक्ष फिरोज शेख व संचालक निवृत्ती काळभोर , रमेश कुदळे, अजली वर्टी, निलकंट कांबळे, अमित खराडे, मुकेश बिरारजे, उमा काळे, हर्षदा नळकाडे राजेश प्रसाद, आशिष मालुसरे, अमित पवार , इत्यादी क्रीडा शिक्षकांनी अन्नदान व फळवाटप केले.
Comments are closed