पिंपरी,दि.८( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. बिजलीनगर चिंचवड येथे न्यु इंग्लिश स्कुल मध्ये महासंघाची सभा झाली. क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर,उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर ,सचिव चांगदेव पिंगळे आणि अनेक क्रीडा व शारीरिक शिक्षक उपस्थित होते.
सभेत अंगद गरड यांची अध्यक्ष, तर सत्यवान वाघमोडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.
अध्यक्ष– अंगद गरड.
सचिव– सत्यवान वाघमोडे.
नूतन कार्यकारिणी
अनिल नाईकरे, राजेंद्र महाजन, लक्ष्मण माने, अरुण पिसाळ(उपाध्यक्ष) चंद्रशेखर कुलकर्णी(कोषाध्यक्ष) राजेंद्र पितळीया(सह कोषाध्यक्ष) कविता अल्हाट(कार्याध्यक्ष ) आबाजी माने(सहसचिव) आरती काळभोर(महिला प्रमुख) अमित कुलकर्णी, भोसरी मिलिंद माथने, पिंपरी सचिन नाडे, चिंचवड गंगाधर सोनवणे, निगडी(विभाग प्रमुख) साहेबराव जाधव, मिलिंद संधान(तांत्रिक प्रमुख)धनाजी पाटील, संजय देवरे, अशोक शिंदे, गोविंदा येडके, सरोजा सूर्यवंशी(संघटक)चांगदेव पिंगळे, अशोक आवारी(जिल्हा प्रतिनिधी)अशोक जाधव(मुख्याध्यापक प्रतिनिधी)शिवाजी बांदल, श्रीकांत देशपांडे(कार्यालयीन सचिव)रामेश्वर हाराळ, रायगोंडा मासाळे, जीवन सोळुंके, केशव अरगडे(क्रीडा समिती) चंद्रकांत पाटील, भगवान सोनवणे(तज्ज्ञ मार्गदर्शक) नीलकंठ चिंचवडे, मनोज देवळेकर, जागृती धर्माधिकारी(सल्लागार) मुकेश पवार, योगिनी पाचारणे, मधुकर इनामदार, भाऊसाहेब गायकवाड, मधूकर रासकर, रमेश हिवरे, अभय पोतदार, प्रदीप कासार कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
Comments are closed