मुंबई,दि.१४( punetoday9news):- दूर्ग प्रेमी आणि गिर्यारोहक यांच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी 6 किल्यांचे संवर्धन पहिल्या टप्प्यात करण्याच्या सूचना दिल्या
याअगोदर 5 किल्ल्यांचा उल्लेख होता मात्र राजगड किल्ला देखील यात समाविष्ट आहे
हे सहा किल्ले पुढीलप्रमाणे आहेत:
(१) शिवनेरी – (पुणे जिल्हा)- भारतीय पुरातत्व खाते
(२) राजगड- (पुणे जिल्हा) राज्य पुरातत्व खाते
(३) तोरणा (पुणे जिल्हा)
राज्य पुरातत्व खाते
(४) सुधागड – (रायगड जिल्हा) राज्य पुरातत्व खाते
(५) सिंधुदुर्ग- (सिंधुदुर्ग जिल्हा) भारतीय पुरातत्व खाते
(६) विजयदुर्ग – (सिंधुदुर्ग जिल्हा) भारतीय पुरातत्व खाते
Comments are closed