कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहु नये.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे. 

● केंद्र सरकार कडून लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन
●जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक ऑक्सिजन प्लांट कार्यान्वीत करणार.
●तालुकानिहाय बालरोग तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती.
●नागरिकांची गर्दी लक्षात घेता शनिवार रविवारचे निर्बंध कडक करण्याचा विचार.
●म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष देणार.

 

Comments are closed

error: Content is protected !!