पुणे,दि.१५( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या ऑनलाईन निकालाची तारीख आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली.
उद्या शुक्रवार 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.
www.mahahsscboard.in
result.mh-ssc.ac.in
या वेबसाईटवर पहायला मिळेल.
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
Comments are closed