पिंपरी,दि.२४(punetoday9news):-  गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडा अधिकारी आणि क्रीडा पर्यवेक्षक यांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळेअ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबरनगरसदस्या अनुराधा गोरखेकमल घोलपउपआयुक्त संदीप खोत उपस्थित होते,  शहरातील नामवंत खेळाडू घडविणा-या क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरेक्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकरअनिता केदारी यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!