पुणे, दि.२५ ( punetoday9news):- अकरावी सीइटी प्रवेशासाठी तात्पुरती बंद झालेली सीइटी वेबसाईट पुन्हा चालू करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 26 पासून 2 ऑगस्ट पर्यंत ही वेबसाईट चालू राहणार आहे. अशी माहिती परिपत्रकाद्वारे सांगण्यात आली आहे. 

 

 

 


Comments are closed

error: Content is protected !!