MAHATET 2021

शिक्षक भरती ची वाट पाहणाऱ्या भावी शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागते त्यामुळे लाखो D.Ed आणि B.Ed धारक या परीक्षेची वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली असून 3 ऑगस्ट पासून फाॅर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरू झाली आहे. 

 

टीईटी परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू : 3 ऑगस्ट
  • परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट
  • प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्याची तारीख : 25 सप्टेंबर
  • परीक्षेची तारीख पेपर- I : 10 ऑक्टोबर (सकाळी  10.30 ते दुपारी 1.00)
  • परीक्षेची तारीख पेपर- II: 10 ऑक्टोबर (दुपारी 2.00 ते 4.30)

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

  • अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
  • होमपेजवर New Registration वर क्लिक करा.
  • नोंदणी करा आणि पोर्टलवर लॉग इन करा.
  • आवश्यक तपशील भरा आणि अर्ज फी भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून घ्या.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!