पिंपरी,दि.४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांच्या माद्यमातून पूरग्रस्त वासीयांना मदत म्हणून कपडे अन्न-धान्य, भांडी, गृह उपयोगी वस्तू असे साहित्य वाटप करण्यात आले.

 

माळी महासंघाचे विश्वस्त आण्णा गायकवाड, उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल क्षीरसागर, कार्याध्यक्ष कांतीलाल भूमकर, उपाध्यक्ष विलास गव्हाने, युवा अध्यक्ष नेहुल कुदळे, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष कुदळे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष कीर्ती जाधव, महिला कार्याध्यक्ष प्रमिला चवरे, युवा अध्यक्ष सिद्धेश आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत वाघोले, सचिव अमर माळी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गोविंदराव आल्हाट, उपाध्यक्ष बीपीन बनकर, कोषाध्यक्ष नवनाथ बोराटे व सहकारी यांच्या मदतीने पुरग्रस्तांना मदत केली.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!