सांगवी,दि.३०( punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील प्रशांत कडलग, महेश पांचाळ, मंगेश लोखंडे, विनोद लोखंडे, राज लोखंडे, तृप्ती चव्हाण व १५० कार्यकर्त्त्यांनी आज खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.     

   

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, शिवसेना उपशहर प्रमुख विजयराज साने, जेष्ठ नेते सिंकदर पोंगडे, दिपक ढोरे -पाटील, प्रकाशराव घोरपडे, मोहनराव बारटक्के, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्वरूपा खापेकर, विभाग प्रमुख चेतन शिंदे, अमित निंबाळकर, अमित सुवासे, शाखा प्रमुख अतुल पोंगडे, संभाजी भेगडे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

 


Comments are closed

error: Content is protected !!