व्हाट्सॲप सर्वाधिक वापरले जाणार मेसेजिंग ॲप आहे. अनेक जण व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना , युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात .
व्हाट्सॲप मेसेज नोटिफिकेशनमध्ये वाचता येतात . पण एका ट्रिकद्वारे चॅट बॉक्स ओपन न करताच , व्हाट्सॲप ओपन न करता मेसेज वाचता येतात .
यासाठी सर्वात आधी होम स्क्रिनवर लाँग प्रेस करावे लागेल , त्यानंतर स्क्रिनवर एक मेन्यू दिसेल .
आता Widgets वर क्लिक करावे लागेल . इथे ॲपचे सर्व शॉर्टकट मिळतील . – इथे व्हाट्सॲप आता Widgets वर क्लिक करावं लागेल . इथे ॲपचे सर्व शॉर्टकट मिळतील .
इथे व्हाट्सॲप शॉर्टकट ओपन करुन त्यावर क्लिक करावे लागेल . त्यानंतर ‘ 4×1 ‘ व्हाट्सॲप ऑप्शन निवडावा लागेल . यात व्हाट्सॲप होम स्क्रिनवर ॲड करता येते आणि Widget वाढवताही येते . आता Widgets वर क्लिक करावे लागेल .
त्यानंतर स्क्रिनवर दिसणाऱ्या दुसऱ्या स्लाईडवर क्लिक करा आणि ॲड बटणवर क्लिक करुन widget होम स्क्रिनवर येईल .
सर्व अँड्रॉईड युजर्स नवे आणि जुने सर्व प्रकारचे मेसेजेस अशारितीने सहजपणे वाचू शकतात .
वेब व्हॉट्सॲप मेसेज – जर मेसेज वेब व्हाट्सअप मध्ये वाचायचे असतील तर ते देखील सहजपणे चॅट ओपन न करताच वाचता येतात .
त्यासाठी वेब मेसेजवर केवळ कर्सल घेऊन जावा लागेल . त्यानंतर मेसेज वरच दिसेल . अशा रितीने चॅट बॉक्स न ओपन करताच मेसेज वाचता येतील . वेब व्हॉट्सॲपवर केवळ नवे मेसेज पाहता येतील . जुने मेसेज दिसणार नाहीत .
Comments are closed