जर तुमचे पॅनकार्ड हरवले असेल , तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही . त्यासाठी तुम्हाला काही सोप्या मार्गांचा अवलंब करता येणार आहे . या सोप्या प्रक्रियेनंतर पॅनकार्ड परत मिळवू शकता. 

यासाठी-

1. सर्वप्रथम https : //www.tin nsdl.com/ वेबसाईटवर जा .

2. Home Page वर क्लिक करा .

3. समोर आलेला Reprint of PANCard हा पर्याय निवडा .

4. येथे तुम्ही तुमचे वैयक्तीक डिटेल भरा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा .

5. त्यानंतर तुमचा ई – मेल आयडी आणि रजिस्टर < ईल नंबर टाकून येणारा ओटीपी प्रविष्ट करून ई – मेल आणि नंबर व्हेरिफाय करून घ्या .

6. 50 रुपये शुल्क भरा आणि प्रिंट या पर्यायावर क्लिक करा . या ऑनलाईन अर्जाची प्रत स्वत : जवळ ठेवा .

7. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल . या मेसेजद्वारे तुम्ही आपले ( Duplicate PAN Card ) म्हणजेच ( ई – पॅन ) e – Pan card डाउनलोड करू शकता.

 

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

 

Comments are closed

error: Content is protected !!