पुणे,दि.१३ ( punetoday9news ):- मुळशी धरण पाणी साठा ९४% असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी २०००-२३०० क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
तर
खडकवासला धरण
धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 6848 क्युसेक विसर्ग कमी करून ठीक 9.00 वा. 5136 क्युसेक करण्यात येत आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. असे सांगण्यात आले आहे .
Comments are closed