पुणे,दि.१३( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे टुडे ९ न्युज तर्फे ऑनलाईन जनमत चाचणी घेण्यात आली.

६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर पर्यंत आलेल्या निकाला नुसार वाचकांनी दिलेल्या मतातून भाजपाला तब्बल 53% नागरिकांनी मत दिले तर राष्ट्रवादीला 33% नागरिकांनी मत दिले. तर शिवसेना व मनसेला प्रत्येकी 5% नागरिकांनी मत दिले असून इतर पक्षांना केवळ 1% नागरिकांनी पसंती दिली.

 

 

वरील जनमत पोल पाहता प्राथमिक निरीक्षणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपा पुन्हा येणार असे दिसून येते.

 

 

वरील विषयावरील पोल मध्ये आपले मत नोंदवण्यासाठी

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

 

Comments are closed

error: Content is protected !!