जेजुरी ३० जून :- कोरोना प्रादुर्भाव असल्याने नेहमी प्रमाणे पायी वारी सोहळा नसल्याने भाविक यंदा गाडीने जाणाऱ्या माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या नजरांनी वाट पाहत होते.
माऊली खंडेरायाच्या जेजुरीतून पंढरपूरला मार्गस्थ झाले.
Comments are closed
Comments are closed