● काहींनी फोनची बटन जोरात दाबली तर काहींनी फोन रिस्टार्ट केले. तर काहींना वाटले की आपला फोन बिघडला. 

 

फेसबुक, व्हाट्सअप आणि इंन्स्टाग्राम या ऍपवर अवलंबून असणाऱ्या  वापरकर्त्यांना काल सोमवार (दि.४ ) रात्री चांगलाच अडचणींचा सामना करावा लागला .

वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही ॲप चालत नव्हते. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही अ‍ॅप ठप्प होते. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले तर काही अपलोड झालेच नाहीत.

फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”,

 

 

 

महापालिका २०२२ : तुमचे मत कोणाला?

View Results

Loading ... Loading ...

 

Comments are closed

error: Content is protected !!