पिंपळे गुरव,दि.११ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील आदिलक्ष ग्रुपच्या वतीने नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. या वेळी समाजातील स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, बलात्कार या विरुद्ध समाजजागृति करण्याचा उपक्रम राबविण्यात आला .तसेच अशा निंदनीय घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला .
या वेळी आदिलक्ष्य ग्रुपच्या अदिती निकम, अंकिता जाधव, विद्या कुलकर्णी, सुमन पाटील, सुनीता सुरडकर, पूनम फूटवाईक व चिमुकली अनन्या फूटवाईक यांचा समावेश होता.
Comments are closed