( punetoday9news):-
?स्थापना 11/10/1982
?उद्योगनगरी हे त्याचे टोपण नाव
?मुम्बई आणि पुणे या मोठ्या शहरांच्या मध्यभागी वसलेले
?या शहराने रस्त्याने आणि लोहमार्गाने मुम्बई आणि पुणे या शहराला जोडले
?सह्याद्री पट्टयाच्या कुशीत वसलेले
?मुम्बई आणि पुणे च्या वरती म्हणजे समुद्रासपाटी पासून 570 मीटर उंचीवर
?महाराष्ट्रातील 2 री मोठी औद्योगिक वसाहत
?1950 साली पहिली कंपनी म्हणजे भारत सरकारची हिंदुस्तान एंटीबायोटिक लिमिटेड
?आतापर्यंत 5हजाराहुन अधिक छोट्या आणि मोठ्या कंपन्या
? 171 sqkm. मध्ये पसरलेले महाराष्ट्रातील 5 वे मोठे शहर
?लोणावळा ते पुणे लोहमार्ग मध्ये जास्त अंतर या शहरात आहे
?महाराष्ट्रात पहिली वाहतूकीसाठी रोप ब्रिज या शहरात आहे
?महाराष्ट्रात एकमेव तिळे गावे एकत्र आणून नगरपालिका न होऊन अंतिम महानगरपालिका होण्याचा मान मिळाला
?पहिली ISO प्रमाणपत्र मिळालेली राज्य परिवहन ची बसस्थानक
?पहिल्यांदा 4पदरी राष्ट्रिय महामार्गवर समवितलग रस्ता
? पहिली दुमजली उड्डाणपुल
?20 लाख लोकसंख्या असलेले छोटे टुमदार शहर
?पिंपरी चिंचवड शहर म्हणजे MH-14.
?महाराष्ट्रात पहिल्यांदा चालू केलेली सारथी ग्राहकासाठी सरकारी वेबसाइट
?आशिया खंडातील नंबर एक श्रीमंत शहर असल्याचा मान मिळाला
?भारतातील सर्वाधिक सर्वोत्कृष्ट आणि प्रगतीत जलद वेगाने वाढ झालेले शहर असा पुरस्कार मिळविलेले शहर
?यंदा भारताच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी झालेली स्मार्ट सिटी.
?संत तुकाराम महाराजांकडून मिळालेली भक्ति आणि शिवाजी महाराजांकडून मिळालेली शक्ती यांचे एकत्र झालेले शहर
?देशात पहिल्यांदा पुणे महानगर समवेत एकत्र झालेली शहर परिवहन बस सेवा
?महाराष्ट्रात पहिल्यांदा बांधलेला सार्वजनिक वाहतुकीसाठी बांधलेला वायर रोप चा पुल
?BRT साठी वेगळा मार्ग आखलेले महाराष्ट्रातील पहिले शहर
?महाराष्ट्रात पहिल्यांदा घोषित केलेले मेट्रो रेल लेन
?२ हजार वर्षापूर्वीचे महाभारत काळातील भोजपुरी गाव म्हणजे या शहरातील भोसरी गाव
?संत तुकाराम महाराजांनी वैकंठगमना वेळी आपले पवित्र टाळ ज्या गावात टाकले, आणि भारतातील पहिले “संतपीठ” होण्याचा मान मिळालेले याच शहरातील गांव म्हणजे “टाळगांव चिखली”
Comments are closed