पिंपरी दि.१८ ( punetoday9news ):-  लोणी काळभोर येथे झालेल्या राज्यस्तरीय संँम्बो स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे तसेच या विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

 


सुवर्ण पदक विजेते खेळाडू –  उमा काळे,हर्षदा नळकांडे, तृप्ती पाटील, स्नेहल कदम, खुशी रायका, पुजा निचित, विशाखा थाकणे, मनीषा पाटील, सुधा खोले, देव रायका, प्रणव लांडगे , अथर्व जाधव, अथर्व मोरे,

तर  रौप्य पदक विजेते खेळाडू – समीक्षा जगताप , सारिका भालेकर, भूमिका कांबळे, निशा गुप्ता, ज्योती पोसे, हर्षदा दौंडकर, आशितोष दौंडकर, या विद्यार्थ्यांना वस्ताद निवृत्ती काळभोर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!