पुणे, दि. ६( punetoday9news):-  हवामान खात्याने( आयएमडी,मुंबई) दि. 06 रोजी तीव्र पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याचा अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पाऊस रायगड जिल्ह्य़ात येण्याची शक्यता आहे.तसेच रत्नागिरी, सातारा आणि पुणे या ठिकाणी ही पुढील ३-४ तासांत. घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.

Comments are closed

error: Content is protected !!