पिंपरी, दि. २५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील साप्ताहिक क्रांती समाचार चे संपादक रमाकांत आरेकर (वय 52) यांचे दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या धक्याने दुःखद निधन झाले.
ते अभ्यासू व विचारवंत पत्रकार व मनमिळाऊ नेहमी प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. ते क्रांती समाचार या साप्ताहिकचे संपादक होते. त्यांच्या मागे आई वडील, तीन भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, एक बहीण वहिनी पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे. ते तुकाराम आरेकर यांचे लहान मुलगा होत.
Comments are closed