पिंपरी, दि. २५( punetoday9news):-  दि. 26 ते 28 रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघ रवाना झाला.

संघातील खेळाडू खालील प्रमाणे

हर्षदा नळकांडे – भारत कॉलेज. जि.जालना

स्नेहल कदम – माया अकॅडमी ऑफ ऍडव्हान्स सिनेमॅटिकस, पिंपरी चिंचवड

पूजा निचीत, डाॅ. डी.वाय.पाटील एसीएस काॅलेज, पिंपरी.

तृप्ती पाटील, जेएसपीएम राजर्षी शाहू काॅलेज ऑफ इंजिनिअरींग ,ताथवडे.

आकांक्षा मुसांडे (तुळजाराम चतुरचंद काॅलेज, बारामती )

स्टेफी थॉमस – डॉ.डी वाय पाटील वुमन्स कॉलेज पिंपरी.

संघ व्यवस्थापक करिष्मा वानखडे संघ प्रशिक्षक टेसी थॉमस, निवृत्ती काळभोर व महादेव फपाळ रफिक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली संघ निवडण्यात आला
टेनिस, हाॅलीबाॅलचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Comments are closed

error: Content is protected !!