पिंपरी ,दि.२५ ( punetoday9news ):- मोरवाडी लालटोपीनगर येथील निराधार गरजूंना आमदार आण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष आनंद बनसोडे मल्हार आर्मीचे शहर अध्यक्ष दिपक भोजने व सामाजिक कार्यकर्त्यां रेणुका भोजने यांच्या प्रयत्नातून निराधार विधवा महिला संगीता राजू जानराव श्रावणबाळ योजनेतून सारिका सूर्यकांत पाटील, सूर्यकांत दत्तात्रय पाटील यांना दरमहा एक हजार ते बाराशे रुपये मिळणार आहे.
या साईनाथ कांबळे, रजनीकांत गायकवाड, प्रविण भोसले यांनी प्रयत्न केले भविष्यात येथील ज्यास्तीत ज्यास्त निराधार लोकांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न दिपक भोजने हे आमदार आण्णा बनसोडे व पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष आनंद बनसोडे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करणार आहे.
Comments are closed