पिंपरी,दि. ( punetoday9news):- मोरवाडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक सकल धनगर समाज बांधवांतर्फे पुण्यश्लोक आहिल्यामातेचे पुजन नितीन वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त सकल धनगर समाज बांधवाकडुन महात्मा ज्योतिबा फुले स्मारकात अभिवादन करण्यात आले.

यावेळी दिपक भोजने , विजय महानवर , गणेश एकल, राहूल मदने , पोपट खारतोडे , दिलीप गुळदगड , विठ्ठल देवकाते, नितीन वाघमोडे , दिपक काळे , सत्यवान वाघमोडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!