ताज्या बातम्या
दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील वीर महाराणा प्रताप स्काऊट पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व जनता शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान गुरुवर्य बाबुरावजी जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
नवी सांगवी, ता. 2 ः दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर...
Read More